पोस्ट्स

महत्व द्रुष्टिकोनाचे

इमेज
  सकारात्मक द्रुष्टीकोनाची निर्मिती (Development of Positive Attitude) मित्रांनो , हे शिर्षक वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल कि मला नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे . नाही नाही मी कोणी मोठा मोटिवेशनल स्पीकर वगैरे आहे असे मुळीच समजू नका . मी पण तुमच्यासारखा एक साधारण व्यक्ती आहे . पण हा विषय निवडण्याचा माझा एकच उद्देश्य आहे तो म्हणजे मला गवसलेलं ज्ञान मला या ब्लॉगमार्फत लोकांपर्यंत पोहचविणे . चला तर मग आपल्या विषयाला सुरवात एका गोष्टीवरून करू . एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा . त्याच्याकडे लाल , निळे , पिवळे , हिरवे असे विविध रंगाचे फुगे असायचे . कधी त्याचा धंदा जास्त होई कधी कमी होई तर कधी समाधानकारक होई . विक्री कमी होऊ लागली कि एखादा फुगा तो सिलींडरमधून हेलियम वायू भरुन हवेत सोडायचा . उंच उंच जाणारा फुगा बघून मुलांना गम्मत वाटे आणि ती फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरु होई . असंच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आ